![]() |
| Shiva Vandana |
|| शिव वंदना ||
देवा वंदितो तूज, तू शिवाय शिवाय
संग काली अन दुर्गा, तू शिवाय शिवाय
चंद्र धारी काल, तू शिवाय शिवाय
डमरू धारी कंपन, तू शिवाय शिवाय
काली धारी कालीनाथ, तू शिवाय शिवाय
दुर्गा धारी दुर्गानाथ, तू शिवाय शिवाय...१
भस्म धारी शव, तू शिवाय शिवाय
भांग धारी भ्रम, तू शिवाय शिवाय
आदी धारी आदिनाथ, तू शिवाय शिवाय
अमर धारी अमरनाथ, तू शिवाय शिवाय...२
देवा वंदितो तूज, तू शिवाय शिवाय
संग काली अन दुर्गा, तू शिवाय शिवाय
नाग धारी घर्षण, तू शिवाय शिवाय
जटा धारी स्मरण, तू शिवाय शिवाय
भूत धारी भूतनाथ, तू शिवाय शिवाय
गिर धारी कैलाश, तू शिवाय शिवाय...३
यम धारी भक्षक, तू शिवाय शिवाय
नंदी धारी रक्षक, तू शिवाय शिवाय
विष धारी नीलकंठ, तू शिवाय शिवाय
काम धारी नीलनयन, तू शिवाय शिवाय...४
देवा वंदितो तूज, तू शिवाय शिवाय
संग काली अन दुर्गा, तू शिवाय शिवाय
नाद धारी तरंग, तू शिवाय शिवाय
स्वर धारी स्पंदन, तू शिवाय शिवाय
नृत्य धारी नटराज, तू शिवाय शिवाय
योग धारी योगीराज, तू शिवाय शिवाय...५
देवा वंदितो तूज, तू शिवाय शिवाय
संग काली अन दुर्गा, तू शिवाय शिवाय
त्रिशूल धारी तांडव, तू शिवाय शिवाय
गण धारी मांडव, तू शिवाय शिवाय
रूप धारी महादेव, तू शिवाय शिवाय
लिंग धारी शिवलिंग, तू शिवाय शिवाय...६
देवा वंदितो तूज, तू शिवाय शिवाय
संग काली अन दुर्गा, तू शिवाय शिवाय
कवि - केडी गणपती
Support: If this content changed you, consider supporting. Your contribution keeps this sacred knowledge free for all—even ₹10–₹100 helps 🙏
