![]() |
| Gauri Vandana |
|| गौरी वंदना ||
गौरी वंदितो तुज, हठदुर्गे नवदुर्गे
गौरी गणपती, रिद्धी सिद्धी तू महादुर्गे
हे रिद्धी तू हठदुर्गे, हे सिद्धी तू नवदुर्गे
हे युक्ति तू हठदुर्गे, हे शक्ती तू नवदुर्गे...१
दुख हारी तू हठदुर्गे, सुख धारी तू नवदुर्गे
हठ हारी तू हठदुर्गे, नट धारी तू नवदुर्गे...२
दसविद्ये तू हठदुर्गे, नवरुपे तू नवदुर्गे
अतरंगी तू हठदुर्गे, नवरंगी तू नवदुर्गे...३
महाकाली तू हठदुर्गे, शैल्यपुत्री तू नवदुर्गे
माँ तारा तू हठदुर्गे, ब्रह्मचारिणी तू नवदुर्गे...४
षोडसी तू हठदुर्गे, चंद्रघंटा तू नवदुर्गे
भूवनेश्वरी तू हठदुर्गे, कुष्मांडा तू नवदुर्गे...५
छिन्नमस्ता तू हठदुर्गे, स्कंदमाता तू नवदुर्गे
भैरवी तू हठदुर्गे, कात्यायनी तू नवदुर्गे...६
धूमावती तू हठदुर्गे, कालरात्री तू नवदुर्गे
बगलामुखी तू हठदुर्गे, महागौरी तू नवदुर्गे...७
मातंगी तू हठदुर्गे, सिद्धिदात्री तू नवदुर्गे
आई कमला तू हठदुर्गे, आई अम्बा तू नवदुर्गे...८
गौरी वंदितो तुज, हठदुर्गे नवदुर्गे
गौरी गणपती, रिद्धी सिद्धी तू महादुर्गे
कवि - केडी गणपती
Support: If this content changed you, consider supporting. Your contribution keeps this sacred knowledge free for all—even ₹10–₹100 helps 🙏
