![]() |
| Vishnu Vandana |
|| विष्णू वंदना ||
देवा वंदितो तूज, तू विष्णू तू नारायना
संग लक्ष्मी, तू विष्णू तू नारायना
चक्र धारी चक्रधर, तू विष्णू तू नारायना
शंख धारी शंखधर, तू विष्णू तू नारायना
ऊर्जा धारी ऊर्जानाथ, तू विष्णू तू नारायना
पथ धारी पथनाथ, तू विष्णू तू नारायना...१
वैकुंठ धारी वैकुंठधर, तू विष्णू तू नारायना
हिरण्य धारी हिरण्यधर, तू विष्णू तू नारायना
ग्रह धारी ग्रहनाथ, तू विष्णू तू नारायना
पाताल धारी पातालनाथ, तू विष्णू तू नारायना...२
देवा वंदितो तूज, तू विष्णू तू नारायना
संग लक्ष्मी, तू विष्णू तू नारायना
भाग्य धारी भाग्यनाथ, तू विष्णू तू नारायना
पुण्य धारी पुण्यनाथ, तू विष्णू तू नारायना
वासु धारी वासुदेव, तू विष्णू तू नारायना
अवतार धारी अवतारी, तू विष्णू तू नारायना...३
मस्त्य धारी जल मन, तू विष्णू तू नारायना
कच्छ धारी उभय मन, तू विष्णू तू नारायना
वराह धारी थल मन, तू विष्णू तू नारायना
नारद धारी मानव मन, तू विष्णू तू नारायना...४
देवा वंदितो तूज, तू विष्णू तू नारायना
संग लक्ष्मी, तू विष्णू तू नारायना
नरसिम्ह धारी शंकर मन, तू विष्णू तू नारायना
वामन धारी दत्त मन, तू विष्णू तू नारायना
परशु धारी परशुराम मन, तू विष्णू तू नारायना
राम धारी राम मन, तू विष्णू तू नारायना...५
कृष्ण धारी कृष्ण मन, तू विष्णू तू नारायना
बुद्ध धारी बुद्ध मन, तू विष्णू तू नारायना
कल्कि धारी कल्कि मन, तू विष्णू तू नारायना
गणेश धारी गणेश मन, तू विष्णू तू नारायना...६
देवा वंदितो तूज, तू विष्णू तू नारायना
संग लक्ष्मी, तू विष्णू तू नारायना
कवि - केडी गणपती
Support: If this content changed you, consider supporting. Your contribution keeps this sacred knowledge free for all—even ₹10–₹100 helps 🙏
